राजस्थान रॉयल्सची नवीन जर्सी चर्चेत  
					
										
                                       
                  
                  				  आयपीएलच्या नव्या पर्वासाठी दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स यांनी आपल्या जर्सीत बदल केला. आताअजून एका संघाने आपली नवीन जर्सी समोर आणली आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा   विजेता संघ राजस्थान रॉल्सने 3 डी प्रोजेक्शनद्वारे नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. ही जर्सी सध्या चर्चेत आहे.