शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जून 2022 (16:51 IST)

ज्यु.तेंडुलकरने विराटची प्रेयसी पळवली

arjun tendulkar danniwyatt
Instagram
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आणि इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनिएल व्याट यांची मैत्री खूप जुनी आहे. दोघांचे एकत्र फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अर्जुन सध्या लंडनमध्ये आहे. तो डॅनियलसोबत लंडनमधील सोहो रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेला होता. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. डॅनियल व्हेटेनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लंचचा एक फोटो शेअर केला आहे. उल्लेखनीय म्हणजे, डॅनियलने 2014 मध्ये मध्यरात्री विराट कोहलीला ट्विटरच्या माध्यमातून प्रपोज केले होते.