1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Mahendra Singh Dhoni personal detail leaked

धोनीची वैयक्तिक माहिती लीक

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची वैयक्तिक माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून लीक झाली. आधार कार्डच्या प्रमोशन कार्यक्रमात हा प्रकार घडला. त्यानंतर धोनीची पत्नी साक्षीने माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांना प्रायव्हसी नावाचा काही प्रकार आहे का, असा सवाल यांना केला.

साक्षीच्या ट्वीटला रवीशंकर प्रसाद यांनीही तातडीने उत्तर दिल असून हा प्रकार करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.
पुढील लेख
रायगडमध्ये जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद