रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 5 जुलै 2017 (11:06 IST)

देशापेक्षा पैसा मोठा नाही - मुरली विजय

भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर मुरली विजयला यंदा आयपीएलच्या हंगामावर पाणी सोडावे लागले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत झालेल्या दुखापतीमुळे मुरली विजयला हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे सर्व सामने मुरली विजय दुखापत घेऊन खेळला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विजयाने आपल्या या निर्णयामागचे कारण सांगितले आहे.