गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: गॉल , सोमवार, 31 जुलै 2017 (11:28 IST)

पुजाराने केली सेहवागची बरोबरी

भारताचा कसोटीवीर फलंदाज चेतेश्वर पुजारा याने गॉल टेस्टमध्ये 12वे शतक 49 टेस्टमध्ये पूर्ण केले आहे. 49 टेस्टमध्ये 12 शतके करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर 49 टेस्ट 19 शतक केले आहेत. दुसर्‍या स्थानावर 12 शतक करणारा विराट आहे तर विरेंद्र सेहवागने 49 टेस्टमध्ये 12 शतक पूर्ण केले आहे. पुजाराने विरुच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे. या पूर्वी पहिल्या स‍त्रात श्रीलंकन गोलंदाज बनविण्यात आलेला दबाव कायम ठेवत दुसर्‍या सत्रातही जबरदस्त फलंदाजी केली. दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 253 धावांची भागीदारी करत विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.