Festival Posters
✕

हिटमॅन मध्यरात्री कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये

Updated: मंगळवार, 9 सप्टेंबर 2025 (11:25 IST)
कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा स्वतःवर लक्ष केंद्रित करत आहे. भारताला टी-२० विश्वचषक जिंकवून दिल्यानंतर, रोहित शर्माने या फॉरमॅटला आणि नंतर या वर्षी ७ मे रोजी कसोटी क्रिकेटला निरोप दिला. आता तो फक्त एकदिवसीय संघात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. भारतीय क्रिकेट चाहते रोहित शर्माच्या मैदानावर येण्याची वाट पाहत आहे. त्याच्या हॉस्पिटलमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांनी शुभेच्छा पाठवायला सुरुवात केली. व्हिडिओ पहा- अलीकडेच रोहित फिटनेस चाचणीसाठी बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पोहोचला, जो त्याने यशस्वीरित्या उत्तीर्ण केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या तयारीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा होता. 
ALSO READ: पूरग्रस्त पंजाबला मदत करण्यासाठी हरभजन सिंगने बोटी आणि रुग्णवाहिका दान केल्या
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

टिम सायफर्टला बाद केल्यानंतर जल्लोष करणाऱ्या भारतीय गोलंदाज गुरनूर ब्रारला आयसीसीने कडक शिक्षा सुनावली

न्यूझीलंडचा एकदिवसीय कर्णधार भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

MS Dhoni IPL Retirement आयपीएलमधून महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती! CSK सोबत निभावणार 'ही' नवी भूमिका!

आंद्रे रसेलचे नाईट रायडर्स संघात पुनरागमन

जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

पुढील लेख
Show comments