1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Royal Challengers Bangalore beat Mumbai Indians by 18 runs

RCB vs MI : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला १८ धावांनी पराभूत केले

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर, वानखेडे स्टेडियमवर १८ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना बंगळूरने २४० धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईला केवळ २२२ धावाच करता आल्या. शेर्फेन रदरफोर्डने सर्वाधिक ७० धावा केल्या. बंगळूरकडून सुयश शर्माने दोन बळी घेतले.

दोन्ही संघ-
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (XI): विराट कोहली, फिल सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी आणि सुयश शर्मा.

मुंबई इंडियन्स (XI): रोहित शर्मा, रायन रिकी पाँटिंग, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि मयंक मार्कंडे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
मैदानातील पंचांशी गैरवर्तन केल्यामुळे डीसीचा हा खेळाडू अडचणीत सापडला