Festival Posters

सचिन म्हणाला, माझी जागा तुला घ्यायची आहे: रहाणे

पुणे- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलो. यावेळी त्याने मला माझ खेळ असाच ठेवण्याचा सल्ला देण्याबरोबरच माझी जागा तुला घयाची असल्याचे सांगितले, असे गुपित भारतीय कसोटी क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे याने उलगडले.
 
मनातील स्वप्नांचा पाठलाग कसा करावा, सुनियोजित कष्ट म्हणजे नेमके काय, यश- अपयशात अडकून न राहता पुढील प्रवासावर लक्ष केंद्रित कसे करावे, यावर क्रीडा पत्रकार सुनंदम लेले यांनी अजिंक्य रहाणेसोबत गप्पा मारून त्याच्या यशाचे रहस्य उलगडले. यावेळी बोलताना अजिंक्य म्हणाला, संघासाठी सर्वोत्तम देण्याचा नेहमी प्रयत्न करतो.
 
मैदानात उतरण्यापूर्वी मानसिक सक्षम असणे गरजेचे आहे. मला स्लेजिंग करायला आवडत नसून, फलंदाजी उत्तर देतो. संघामध्ये जो चांगला खेळतो त्याला सगळ्यांच्या पाठिंबा असतो.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

सूर्यकुमार यादव मुंबई प्रीमियर लीगमध्येही पराभूत ,रहाणेचा संघ जिंकला

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का, टी-२० विश्वचषकापूर्वी इंग्लंडकडून दारुण पराभव

सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू बनून हरमनप्रीत कौरने इतिहास रचला

आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी प्रेमानंद महाराजांची भेट घेतली

एक सामना जास्त खेळून कागिसो रबाडाने भुवनेश्वर कुमार कडून पर्पल कॅप हिसकावली

पुढील लेख
Show comments