1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. Shashank Manohar resigns as ICC chairman

शशांक मनोहर यांचा तडकाफडकी आयसीसीचे चेअरमन पदाचा राजीनामा

आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. मनोहर यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे. आठ महिन्यांपूर्वीच मनोहर यांनी आयसीसीच्या चेअरमनचा कार्यभार स्वीकारला होता. मे 2016 रोजी मनोहर यांची आयसीसीच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली होती. मनोहर यांनी  राजीनामा पत्र आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पाठवला आहे.
पुढील लेख
‘चेतक’ हेलिकॉप्टर कोसळले