Festival Posters

सोडलेले पाच झेल महागात - विराट

सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (12:03 IST)
पहिल्या कसोटी सामन्यात खराब क्षेत्ररक्षणाबाबत कोहलीने नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला एकाच फलंदाजाचे पाच झेल तर तुम्ही सोडत असाल आणि अकरा धावांमध्ये सात फलंदाज गमावत असाल, तर तुमचा संघ विजयास पात्र नाही, असे मला स्पषट वाटते.  भारताने मागील 9 पैकी 8 कसोटी जिंकल्या होत्या. हा विजयाचा सिलसिला असाच कायम राहावा, असे अनेकांना वाटत होते. पण क्रिकेटमध्ये असे घडतेच. आम्ही पराभूत होणारच नाही, असा विचार करणे चुकीचेच. खराब खेळलो, तर कुठलाही संघ आम्हाला परभूत करू शकतो, कसे कोहली म्हणाला. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

भारताविरुद्ध मालिकावीर पुरस्कार मिळालेला हा फलंदाज केन विल्यमसनची जागा घेईल

टीम इंडियाने पाकिस्तानला ६४ धावांनी पराभूत करून महिला टी२० आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेची सुरुवात केली

पाकिस्तानला पराभूत करून भारताने महिला टी-२० विश्वचषकाच्या गुणतालिकेत स्थान मिळवले

IND vs AFG: शुभमन गिल एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ३००० धावा करणारा भारतीय खेळाडू बनला

IND W vs PAK W : भारत-पाकिस्तान सामना या वेळी सुरू होईल; सामना कुठे पाहायचा ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments