सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 4 जानेवारी 2020 (12:03 IST)

हार्दिक- नताशाच्या हॉट फोटोवर विराटची प्रतिक्रिया

भारताच्या अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने नताशा स्टॅनकोविच हिच्यासोबत एंगेजमेंट केल्याचे जाहिर केल्यावर सर्वीकडून वेगवेळग्या प्रतिक्रिया मिळत आहे. क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याची पोस्ट बघून हा आश्र्चर्यांचा सुखद धक्का दिल्याचे म्हटले आहे. हार्दिकने नवीन वर्षाचा वेळ साधून  नताशासोबत फोटो टाकत आपले नाते सर्वांसमोर मान्य केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या प्रेमाचा खुलासा केला आहे.
 
यापूर्वी अनेक पार्ट्यांमध्ये दोघे सोबत दिसत होते तरी त्यांनी कधी आपल्या नात्यावर काही सार्वजनिक खुलासा केला नव्हता. मात्र आता हार्दिकने फोटो शेअर करत मै तेरा तू मेरी जाने सारा हिंदुस्तान असे म्टटले आहे.
 
विराट कोहलीने अभिनंदन देत म्हटले की हार्दिक तू सुखद धक्का दिला आहे. तुम्ही कायम एकत्र राहो, याबद्दल देवाकडे प्रार्थना...