Dharma Sangrah

विराट कोहली खेळणार नाही!

धर्मशाला- टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या धर्मशालाच्या चौथ्या कसोटीत खेळण्याविषयी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून मुंबईचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरला धर्मशालातल्या भारतीय संघात सामील होण्याचा तातडीचा संदेश बीसीसीआयने दिला आहे.
 
रांची कसोटीच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना विराटचा उजवा खांदा दुखावला होता. भारतीय कर्णधाराने ती दुखापत बाळगूनच रांची कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी केली. दुसर्‍या डावात त्याने क्षेत्ररक्षणही केले. पण विराटने धर्मशालामध्ये टीम इंडियाच्या नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करणे कटाक्षाने टाळले.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

झिम्बाब्वेने एकदिवसीय मालिकेत बांगलादेशला पराभूत करून मोठा उलटफेर घडवला

सलग पाच टी-२० सामने गमावणारा पहिला भारतीय कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम

इंग्लंडमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारताचा सलग तिसरा पराभव

बिग बॅश लीगचा पहिला सामना भारतात खेळला जाईल, पंतप्रधान मोदींनी घोषणा केली

अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका दाखल

पुढील लेख
Show comments