Marathi Biodata Maker
✕

यशस्वी जैस्वालने नवा टप्पा गाठला,नवनवीन विक्रम रचला

Updated: शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2024 (18:03 IST)

यशस्वी जैस्वालने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याला एबी डिव्हिलियर्स आणि ॲलिस्टर कूकला मागे टाकण्याची संधी होती. 23 वर्षे पूर्ण करण्यापूर्वी एका कॅलेंडर वर्षात 1000 हून अधिक धावा करणारा फलंदाज म्हणून गाजला आहे. एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाज गॅरी सोबर्स ने हे काम 1958 केले.तर 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या ग्रीन स्मिथने हा पराक्रम केला होता.

त्याने एकावर्षात 1000 हून अधिक कसोटी धावा केल्या होत्या. त्यावर्षी त्याच्या नावावर 1198 धावा होत्या. 2005 साली एबी डिव्हिलियर्सने आपल्या संघासाठी कसोटी सामना खेळताना 1008 धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या ॲलिस्टर कुकने 2006 मध्ये 1013 धावा केल्या होत्या. आता जयस्वालही या यादीत सामील  झाला आहे. म्हणजेच दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून आणखी काही धावा आल्या तर तो या दोन महान फलंदाजांना नक्कीच मागे सोडेल. 
गारफिल्ड सोबर्स (1958): 1193 धावा 
ग्रॅमी स्मिथ (2003): 1198 धावा 
एबी डिव्हिलियर्स (2005): 1008 धावा 
ॲलिस्टर कुक (2006): 1013 धावा 
यशस्वी जैस्वाल (2024): 1003
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

वैभव आणि भुवनेश्वर चौथ्या टी२० सामन्यातून बाहेर, भारताने पुन्हा नाणेफेक जिंकली

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने होणार, थेट सामना कुठे पाहायचा जाणून घ्या

Ranji Trophy 2026-27: मुंबईने रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत हरियाणाला १० गडी राखून पराभूत केले

मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय! मलिंगासह दोन महत्त्वाच्या प्रशिक्षकांची सुट्टी; IPL 2027 पूर्वी सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल

आयर्लंडचा स्टार गोलंदाज बेन व्हाईटने २८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

पुढील लेख
Show comments