मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (08:16 IST)

युवीची भूमिका साकारणार रणबीर

youraj singh
भारतीय संघाचा सिक्सर किंम म्हणून ओळख असणारा, ज्याने खर्‍याआयुष्यात कॅन्सर सारख्या दुर्गम आजारावर सुद्धा विजय मिळवला. युवीचा हा संघर्ष लवकरच चिपिटाच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. युवीच्या आयुष्यावर तयार होणार्‍या चि‍त्रपटामध्ये बॉलिवूडमधील चॉकलेट व हॅण्डसम अभिनेता रणबीर कपूर पडद्यावर युवराजचा रोल साकारणार आहे. काही काळापूर्वी रणबीरला विचारण्यात आले होते, तुला कोणत्या खेळाडूच्या जीवणावर आधारित बायोपिकमध्ये कार्य करण्‍याची संधी मिळाली तर कोणत्या खेळाडूचा रोल करायला आवडेल? यावर रणबीरने सांगितले होते, की त्याला युवराजसिंग वरील बायोपिकमध्ये काम करायला आवडेल.