1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

गंभीर जखमी, खेळणे अनिश्‍चित!

गंभीर जखमी
दुसर्‍या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज असतानाच, एक वाईट बातमी आहे. भारताचा स्टार फलंदाज गौतम गंभीर याला दुखापत झाल्याने तो या सामन्यात खेळणार की नाही याचा निर्णय अद्याप घेण्‍यात आलेला नाही.

टीम व्यवस्थापनाने या विषयी कोणतेही वक्तव्य केले नसून, त्याचे खेळणे अनिश्चित असल्याचे बोलले जात आहे. आनंदाची बाब म्हणजे जहीर खान फिट असून, यामुळे भारतीय गोलंदाजी आणखी बहरणार आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा