जयपूरमध्ये मोदींची हवेली सील!
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्या संकटात आता आणखी वाढ झाली आहे. जयपूर महानगरपालिकेने त्यांची हवेलीच सील केली आहे.
चार वर्षांपूर्वी मोदींनी ही हवेली विकत घेतली होती. या हवेलीची किंमत शंभर कोटीवर असल्याचे बोलले जात आहे.
ही हवेली ऐतिहासिक असून, मोदींना याजागी मोठे हॉटेल सुरु केले होते. आयपीएलमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.