1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

जाहिरासाठी ''बॉडी पेंट''!

ND
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि तडाखेबंद फलंदाज वीरेंद्र सेहवाग वर्ल्डकपचे ग्लोबल प्रायोजक असणार्‍या पेप्सीच्या जाहिरातीसाठी यांनी 'बॉडी पेंट' अर्थात शरीर रंगवून घेतले आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अशा प्रकारची पहिलीच घटना ठरली आहे.

क्रिकेटविषयी जो उत्साह आहे तो या जाहिरातीमधून समोर येतो, असे पेप्सिको इंहियाचे कार्यकारी उपाध्यक्ष संदीप अरोरा यांनी सांगितले.
About Writer
वार्ता