1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

डरबन कसोटी: भारताल झुंजावे लागणार

दुसर्‍या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांचे अपयश समोर आल्याने आता भारताला विजयासाठी किंवा सामना ड्रॉ करण्‍यासाठी झुंजावे लागणार आहे.

पहिल्या डावात भारतीय संघ लवकर तंबूत परतला होता. यानंतर दुसर्‍या डावातही याची पुनरावृत्ती झाली असून, यजमानांना केवळ 303 धावांचे लक्ष देण्‍यात आले आहे.

दुसर्‍या डावाची सुरुवात झाल्यानंतर आफ्रिकी संघाने तीन गडी गमावत 111 धावा केल्या असून, पुरेसा प्रकाश नसल्याने सामना थांबवावा लागला आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा