तेंडुलकरच आजचा ब्रॅडमन- लारा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा सारखा खेळाडूच नसल्याचे सांगत तोच आज घडीला ब्रॅडमन असल्याचे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे.
तेंडुलकरची तुलना यापूर्वी झालेल्या किंवा सध्या खेळत असलेल्या एकाही खेळाडूशी करता येणार नसल्याचे त्याने म्हटले आहे. ब्रॅडमन आणि सचिन यांच्या तुलना करणेच मुळात चुकीचे असून, हे दोघेही खेळाडू महान असल्याचे त्याने म्हटले आहे.