1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

तेंडुलकरवर दडपण नाही- वेंगसरकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे 50 वे कसोटी शतक हुकल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावर टीका केली जात आहे. मात्र भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी मात्र सचिनची पाठराखण केली आहे.

सचिनवर कोणत्याही प्रकारचे दडपण नसून, तो नैसर्गिक खेळ करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सचिनशी कोणाचीही तुलना होऊच शकत नाही. सचिन सारखा खेळाडू भारताला यापूर्वी कधीही मिळाला नाही आणि यापुढेळी मिळणे अशक्य असल्याचे वेंगसरकर यांनी म्हटले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा