1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
  4. धोनीने पाकिस्तानी मॉडलचे मन जिंकले, पाक खेळाडूंनी भागवले...

धोनीने पाकिस्तानी मॉडलचे मन जिंकले, पाक खेळाडूंनी भागवले...

टीम इंडियाचे कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे चाहते त्याच्या कप्तानीसोबतच त्याच्या विनम्र आणि शांत स्वभावाचे प्रशंसक आहे. याच स्वभावामुळे याला कॅप्टन कूलच्या नावाने ओळखले जाते. धोनीच्या या अंदाजाने एका पाकिस्तानी मॉडलचे मन जिंकले आहे. मथिरा मोहम्मद नावाची मॉडलने आपल्या एका मुलाखतीत धोनीच्या विनम्रते संदर्भ दिला आणि तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले.  
 
मथिराने म्हटले, 'जेव्हा टीम इंडिया पाकिस्तान टूरवर आली होती तेव्हा मी त्या हॉटेलमध्ये डिनर घेत होती ज्या हॉटेलमध्ये दोन्ही संघाचे खेळाडू देखील आले होते. त्या स्टार्स क्रिकेटर्सला बघून मी स्वत:ला थांबवू शकली नाही आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी तेथे पोहोचली. बर्‍याच  पाकिस्तानी क्रिकेटर्सने माला ऑटोग्राफतर दिले पण माझ्यावर भडकले आणि म्हणाले की कमीत कमी खाताना तर डिस्टर्ब करू नये.' 
मथिराने म्हणाली, हे ऐकल्यावर मी फारच दुखी झाली होती पण तेवढ्यात एका इंडियन क्रिकेटरने माला बोलावले आणि म्हटले की आम्हीपण क्रिकेटर आहोत, येथे येऊन आपल्या कँपवर ऑटोग्राफ घे. तो भारतीय क्रिकेटर अजून कोणी नसून महेंद्र धोनी होता. धोनीने फक्त मला ऑटोग्राफच दिले नाही बलकी काही वेळ मला जवळ बसवून रिलॅक्सपण केले बस त्यानंतर मथिरा नेहमी धोनीची प्रशंसा करते आणि पाकिस्तानात चर्चेत राहते. महत्त्वाचे म्हणजे या अगोदर एक पाकिस्तानी मॉडल कंदील बलोच विराटची फॅन झाली होती.
पुढील लेख
खौफनाक! रस्त्याच्या मधोमध बलात्कार, गुप्तांगमध्ये घातली बंदूक...