फलंदाज डरबनमध्ये पुन्हा फेल!
दुसर्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी फोल ठरली आहे. आफ्रिकी गोलंदाजांच्या मार्या पुढ्यात भारतीय दिग्गज फलंदाज अपयशी ठरल्याने भारतावर संकट ओढावले आहे.
पहिल्या दिवशीच भारताचा अर्धा संघ तंबूत परतला असून, कर्णधार धोनीच्या खांद्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी आली आहे.
सध्या धोनी आणि हरभजन मैदानावर असून, भारताचे सहा फलंदाज केवळ 183 धावांवर गारद झाले. सचिन, सेहवाग,मुरली विजय,लक्ष्मण,चेतेश्वर पुजारा हे फलंदाज 30 ही धावा करु शकले नाहीत.