1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

बांगलादेशची आयर्लंडवर मात!

ND
आयर्लंडवर विजय मिळवून बांगलादेशने वर्ल्डकपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. शिस्तबद्ध गोलंदाजी आणि जबरदस्त क्षेत्ररक्षणाच्या बळावर आयर्लंडने आपल्या पहिल्या लढतीत बांगलादेशला 205 धावांत गुंडाळले. याच बांगलादेशने बलाढ्य टीम इंडियाविरूद्ध 284 धावापर्यंत मजल मारली होती. प्रथम फलंदाजी करणार्‍या बांगलादेशकडून, तिमम इक्बाल, मुशाफिकर रहिम, रकिबुल हसन हे तिघे वगळता इतरांनी निराश केले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा