भारताची ‘विराट’ धावसंख्या
भारताने पहिल्याच एकदिवसीय सामन्यात दिग्गज खेळाडू नसतानाही शानदार 277 धावांचे लक्ष पाहुण्यांना दिले असून, विराट कोहलीने 104 चेंडूत धमाकेदार 105 धावा केल्या.
नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गंभीर आणि मुरली विजय यांनी भारताला चांगली सुरुवात केली, परंतु हे दोनही खेळाडू लवकरच बाद झाल्यानंतर विराट कोहलीने पाहुण्यांच्या गोलंदाजांना चांगलेच थकवले.
विराटला आज चांगली साथ लाभली ती युवराज व गंभीरची, गंभीरसोबत त्याने 48 तर युवराज सोबत 82 धावांची भागिदारी केली.

वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या