महाफायनलसाठी जोरदार तयारी!
शनिवारी होणाऱ्या महाफायनलसाठी भारत आणि श्रीलंका दोन्ही संघ कसून तयारी करत आहे. कोण बनणार आहे वर्ल्डकपचा दावेदार, कोणाच्या हातात ही गोल्डन ट्राफी येणार याचा निकाल आज रात्री लागणार आहे. दोन्ही संघाचे खेळाडू जोषामध्ये दिसत आहे.
WD |
मास्टर ब्लॉस्टर सचिनने आपल्या होम ग्राउंडवर होणाऱ्या या सामन्यासाठी नेटवर जोरदार प्रॅक्टिस केली आहे. अभ्यास सत्रात देखील सचिनने आपल्या चाहत्यांसाठी वेळ काढला आणि मुलांना खासकरून ऑटोग्राफ लिदे आणि त्यांच्यासोबत फोटो काढले.
