संधीचे सोने करेल- पार्थिव
बर्याच दिवसांनंतर पार्थिव पटेल याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आपल्याला मिळालेल्या या संधीचे आपण नक्कीच सोने करु अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
तब्बल सहा वर्षांनंतर तो पुन्हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण करत आहे. आपल्याला मिळालेल्या संधीने आपण खूश असल्याचे त्याने म्हटले आहे.
देशाअंतर्गत होणार्या सामन्यात आपण चांगला खेळ केल्याने आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळाली असून, आपल्याला बक्षिस मिळाल्याचे त्याने म्हटले आहे.