1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

सचिनचे केस आता रंगीन!

ND
अहमदाबादामधील क्रिकेटप्रेमी त्या वेळेस एकदम आश्चर्यचकित झाले जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मंगळवारी भारतीय संघाच्या अभ्यास सत्रात वेगळ्याच अंदाजात दिसला. त्याने आपल्या कुरळ्या केसांना हलक्या भुऱ्या रंगाने रंगले होते.

तसेच आता मास्टर ब्लास्टरसुद्धा त्या खेळाडूंमध्ये सामील झाले आहे ज्यांनी आपल्या केसांचा रंग बदलला आहे.

भारतीय संघात या अगोदर जहीर खानने आपल्या केसांचा रंग बदलला आहे. आपल्या रंगीन केसांसाठी श्रीलंकेचा लसिथ मलिंगा बराच प्रसिद्ध झाला आहे. सचिन मैदानात फॅशनपासून दूरच राहतो. फक्त एक वेळा त्यानं 90च्या दशकात आपल्या कानात हिरा धारण केला होता.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा