1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त

हरभजनचे शतक, कसोटी ड्रॉ

हरभजन सिंह याने कसोटीतील पहिले शानदार शतक झळकावत व्ही व्ही एस लक्ष्मणच्या साथीने केलेल्या विक्रमी भागिदारीने भारताला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राखण्‍यात यश आले आहे.

पहिल्या डावात शानदार 69 धावा करणार्‍या हरभजनने दुसर्‍या डावात भारतीय संघाला आधार देत आले शतक पूर्ण केले. 193 चेंडूत त्याने 11 चौकार व तीन षटकारांच्या मदतीने शानदार 115 धावा केल्या.

लक्ष्‍मणनने 91 धावा केल्या. एका चुकीच्या निर्णयामुळे त्याचे शतक 9 धावांनी हुकले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा