suvichar
✕

चेहरा देईल दोषी असल्याचा पुरावा, वाचा कसे...

Updated: बुधवार, 30 नोव्हेंबर 2016 (15:58 IST)
 
चीनने असे सॉफ्टवेअर तयार केले आहे ज्याच्या मदतीने दोषी लोकांचा पत्ता लागू शकतो. डेलीमेल साइंस संवाददाता व्हिक्टोरिया ऍलन यांचे म्हणणे आहे की चीनमध्ये तयार एक सॉफ्टवेअर 89.5 टक्के सत्यतासह सांगू शकतात की कोणत्या चेहरा असलेल्या व्यक्तीने गुन्हा केला आहे की कोणी नाही.
इटालियन प्रोफाइलर सीजर लोम्ब्रासो यांचे म्हणणे आहे की डोक्याची कवटी आणि चेहर्‍याच्या हाडांनी ओळखता येऊ शकतं की कोणता व्यक्ती गुन्हेगार आहे.
 
शैक्षणिक वर्गाचे म्हणणे आहे की शांघाय येथील जीआय टॉंग विद्यापीठाच्या कॉम्प्युटर प्रोग्रामवर विश्वास ठेवू शकतो. या प्रोग्रोमद्वारे 1856 फोटोंचे विश्लेषण केले आणि सांगितले की कोण चांगलं आहे आणि कोण वाईट. या फोटोत सर्व प्रकाराचे लोकं सामील करण्यात आले होते ज्यांचे वय 18 ते 55 वयगटातील होते.
 
तज्ज्ञांप्रमाणे गुन्हेगार नसलेल्यांचे चेहरे एकसारखे असतात परंतू गुन्हेगार सामान्यांपेक्षा वेगळे दिसतात.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

फ्रेंडशिप फाईल्स'च्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर राज ठाकरे यांनी एक मोठे निवेदन जारी केले

केनियाची राजधानी नैरोबीच्या ईस्टले भागात बांधकाम सुरू असलेली एक उंच इमारत कोसळली

अमरावतीमध्ये ९१.०८% मतदान, काँग्रेस आणि शिंदेसेना यांच्यात चुरशीची लढत

संवाद आणि तोडग्यासाठी तयार असल्याचे पुतिन यांनी म्हटले, युद्ध सुरू केल्याचा आरोप युक्रेनवर केला

भारतीय संघाने महिला चॅम्पियनशिप २०२५-२९ मध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेला ९ गडी राखून पराभूत केले

पुढील लेख
Show comments