suvichar

New Year 2026 Wishes in Marathi नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Updated: गुरूवार, 1 जानेवारी 2026 (08:21 IST)
चांदण्यासारखं चमकावं तुझं नशीब
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
येवो समृद्धि अंगणी
वाढो आनंद जीवनी
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नव वर्षाच्या या शुभदिनी
 
आयुष्यातील अजून एक वर्ष सरत आहे, 
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत. 
सुख, शांती, यश आणि प्रेम 
या सर्व भावनांनी स्वागत करू नववर्षाचं
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
हे वर्ष सर्वाना सुखाचे- समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा
 
नवं वर्ष येवो घेऊन येवो सुखाचा प्रकाश, 
नशिबाची दारं उघडावी, 
देव राहो तुमच्यावर प्रसन्न, 
हीच प्रार्थना आहे देवाकडे तुमच्या चाहत्याची
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नव्या वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
सुखांचा झरा तुमच्या जीवनात वाहो
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नववर्ष म्हणजे जणू कोरी वही 
पेन म्हणजे तुमचा हात 
आणि तुमच्याकडे संधी
नव्या वर्षाची सुंदर कहाणी लिहीण्याची
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नव्या इच्छा नवी उमेद
मनात एक स्वप्न नवंसं नवं वर्ष
नव्या वर्षाचं स्वागत 
नव्या अंदाजाने करा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
सरत्या वर्षाला निरोप देत
नवी स्वप्न, नव्या आशा, नवी उमेद व
नाविन्याची कास धरत नवीन वर्षाच स्वागत करूया,
आपली सर्व स्वप्न, आशा, आकांशा पूर्ण होवोत
या प्रार्थनेसह नवीन वर्षाची सुरुवात करुया
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
इडा, पीडा टळू दे
आणि नवीन वर्षात
माझ्या मित्रांना
काय हवं ते मिळू दे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा स्पर्श
प्रत्येक क्षणी लाभू दे न हर्ष
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
 
हे नातं सदैव असंच राहो
मनात आठवणींचे दिवे कायम राहो
खूप प्रेमळ होता मागील वर्षाचा प्रवास
अशीच राहो या वर्षी देखील आपली साथ
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मराठवाडा विद्यापीठाने महत्त्वाचे निर्णय जाहीर केले

हवामान विभागाचा पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, २९ जुलै रोजी सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

टीम इंडियाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

भालाफेकीत नीरजला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानचा अर्शद नदीम सज्ज

जागतिक व्याघ्र दिन का साजरा करतात जाणून घ्या इतिहास

पुढील लेख
Show comments