Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"अफसर कवि" हरिशंकर परसाई

Updated: सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (16:03 IST)
 
“अफसर कवि” ही रचना मूल हिंदी भाषेत लिहिली गेली आहे. हे त्यांचे मजेदार-व्यंग्यात्मक काम आहे. हरिशंकर परसाई ह्यांची लिहिली "अफसर कवि",व्यंग रचना:-
 
"अफसर कवि"
एक कवी होते. ते राज्य सरकारचे अधिकारीही होते. जेव्हा अफसर सुट्टीवर गेला तेव्हा ते कवि व्हायचे आणि जेव्हा  कवी सुट्टीवर गेला की ते अधिकारी व्हायचे.
 
एकदा पोलिसांची  गोळीबार झाली आणि 10-12 लोक मारले गेले. त्यांचे आतील अधिकारी तेव्हा सुट्टीवर गेला आणि या घटनेनंतर कवी अस्वस्थ झाला. त्यांनी एक कविता लिहिली आणि प्रकाशित केली. कवितेत घटनेची आणि मुख्यमंत्र्यांची निंदा केली.
 
ही कविता कुणीतरी मुख्यमंत्र्यांना वाचून दाखवली. तोपर्यंत अधिकारी सुट्टीवरून परतले होते. त्यांना ह्याची माहिती पडली तर ते घाबरले आणि कवीला सुट्टीवर पाठवले. अधिकारी कवी यांनी एका प्रभावशाली नेत्याला धरलं. म्हणाले - मला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन चला. त्यांच्याशी माफी मिळून द्या. नेता त्यांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेले. त्यांनी स्वतःचा परिचय दिला ही होता की कवीने मुख्यमंत्र्यांच्या चरणी डोकं ठेवलं. मुख्यमंत्री म्हणाले- हा तो कवी होऊच शकत नाही ज्यांनी ती कविता लिहिली होती.
 
त्यांचे  प्रमुख काम; कथा संग्रह:-
हँसते हैं रोते हैं, जैसे उनके दिन फिरे, भोलाराम का जीव; उपन्यास: रानी नागफनी की कहानी, तट की खोज, ज्वाला और जल; संस्मरण: तिरछी रेखाएँ; लेख संग्रह: तब की बात और थी, भूत के पाँव पीछे, बेइमानी की परत, अपनी अपनी बीमारी, प्रेमचन्द के फटे जूते, माटी कहे कुम्हार से, काग भगोड़ा, आवारा भीड़ के खतरे, ऐसा भी सोचा जाता है, वैष्णव की फिसलन, पगडण्डियों का जमाना, शिकायत मुझे भी है, उखड़े खंभे , सदाचार का ताबीज, विकलांग श्रद्धा का दौर, तुलसीदास चंदन घिसैं, हम एक उम्र से वाकिफ हैं, बस की यात्रा;

- हर्षिता बारगल

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

जयपूर मध्ये सीजेपी कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांना हाकलून लावले

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ, सुनेत्रा पवार यांना नोटीस

भेसळयुक्त तेल विकणाऱ्यांवर कडक कारवाई! महाराष्ट्रात मोकळ्या तेलावर बंदी, १० लाखांचा दंड अन् जन्मठेपेची तरतूद

पती दीड तास तडफडत होता आणि ती पाहत राहिली... प्रेमाच्या नावाखाली पत्नीनेच दिला विषाचा घोट!

लक्ष्य नंतर सिंधू आणि आयुष यांच्यासह ३ भारतीय दिग्गज विश्वचॅम्पियनशिपमधून बाहेर पडले

पुढील लेख
Show comments