Dharma Sangrah
✕

Railway मध्ये नोकरीची संधी, 9 हजार पदांवर भरती, अर्ज करण्याची तारीख आणि प्रक्रिया जाणून घ्या

Updated: सोमवार, 19 फेब्रुवारी 2024 (18:14 IST)
 
वयोमर्यादा आणि अर्ज फी
रेल्वे भरती बोर्ड द्वारे जाहिर शॉर्ट नोटिस प्रमाणे 9 हजार पदांपैकी 1100 पद ग्रेड-1 आणि 7900 पद ग्रेड-3 साठी भरले जाणार आहे. ग्रेड-I च्या भरतीसाठी अर्ज करणार्‍याचे वय 18 ते 36 वर्ष दरम्यान असले पाहिजे. ग्रेड-3 साठी, अर्जदाराचे वय 18 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावे. सामान्य श्रेणीतील अर्जदारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. एससीएसटी श्रेणीतील अर्जदार, माजी सैनिक, पीडब्ल्यूडी श्रेणीतील लोक, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील तरुणांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये असेल. अर्जदाराने मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
 
पगार आणि भरती नमुना
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही भरती विभागनिहाय असेल. ग्रेड-1 श्रेणीमध्ये भरती झालेल्या तरुणांना दरमहा 29200 रुपये पगार मिळेल. ग्रेड-3 अंतर्गत नोकरी करणाऱ्यांना दरमहा 19900 रुपये पगार मिळेल. लेखी परीक्षा ऑनलाइन होईल. लेखी परीक्षेनंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. तिन्ही स्तर उत्तीर्ण झालेल्यांची गुणवत्ता यादी तयार केल्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.
 
ऑनलाइन अप्लाय कसे करावे?
अर्ज करण्यासाठी indianrailways.gov.in वर लॉगइन करा. यूजर ID आणि पासवर्ड बनवा.
होम पेजवर डिव्हीजन वाइज लिंक भेटल्यावर ज्या डिव्हीजनमध्ये अप्लाय करायचे आहे त्यावर क्लिक करा.
डिस्पले आल्यावर पेजवर टेक्नीशियन रिक्रूटमेंट 2024 वर क्लिक करा.
फॉर्ममध्ये सर्व आवश्यक डिटेल्स भरा. आवश्यक डाक्युमेंट्स अटॅच करा.
फॉर्म सबमिट करा आणि पेमेंट भरुन PDF डाउनलोड करा.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments