रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 मार्च 2022 (13:54 IST)

महावितरण आणि रेलटेल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीच्या संधी

चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सुवर्ण संधी आहे. महावितरण विभाग, आणि रेलटेल कॉर्पोरेशन मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहे. अर्ज कसा करावा जाणून घेऊ या. 

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. -
पद- पदवीधर /डिप्लोमा इंजिनिअर अप्रेन्टिस 
पात्रता- शैक्षणिक पात्रता बीई./बी टेक  किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा 
एकूण जागा - 103 
वयोमर्यादा- 18 ते 27 वर्ष 
अर्ज ऑनलाईन करायचा आहे 
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 एप्रिल 2022
अधिक  माहितीसाठी www.railtelindia.com या संकेत स्थळांवर क्लिक करा. 
 
महावितरण पुणे- 
पद -अप्रेन्टिस इलेक्ट्रिशियन वायरमन 
शैक्षणिक पात्रता-  10 वी उत्तीर्ण , ITI
एकूण  पद  60 
 
वयो योमर्यादा- 32 वर्ष पर्यंत अर्ज करू शकतात 
अर्ज पाठवण्याचा पत्ता - अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. गणेशखिंड शहर मंडळ, पुणे
 
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2022
 
संकेत स्थळ  - www.mahadiscom.in उमेदवार या संकेत स्थळावर जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात