ठाणे महानगरपालिकेत 381 जागांसाठी महाभरती सुरू! ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
ठाणे महानगरपालिकेने (TMC) अग्निशमन विभाग आणि इतर पदांसाठी 381 जागांकरिता मोठी भरती मोहीम जाहीर केली आहे. या पदांमध्ये फायरमन, चालक आणि इतर पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवार 30 जुलै 2026 पर्यंत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पदांचा तपशील आणि पात्रता
एकूण पदे : 381
पदाचे नाव: अग्निशामक, चालक, आणि
इतर शैक्षणिक पात्रता:
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज प्रक्रियाची तारीख -17 जुलै 2026 पासून सुरु
अर्ज प्रक्रियाची अंतिम तारीख -30 जुलै 2026 रात्री 11:59 वाजे पर्यंत
होम गार्ड उमेदवारांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 जुलै अर्ज पर्यंत
अर्ज शुल्क -
खुला प्रवर्गः ₹1000/-
(मागासवर्गीय :- ₹900/
अर्ज कसे करावे
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ठाणे महानगरपालिकेच्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी www.thanecity.gov.in अधिकृत संकेत स्थळावर भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.
Edited By - Priya Dixit

