शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. नोकरीच्या संधी
Written By
Last Modified: मंगळवार, 13 एप्रिल 2021 (12:28 IST)

MPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ऑफिसरच्या 727 पदांवर भरतीसाठी अर्ज करा

मध्‍यप्रदेश लोक सेवा आयोग (एमपीपीएससी) ने मेडिकल ऑफिसर (MO) च्या 727 पदांवर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक आज एमपी ऑनलाइन पर अॅक्टिवेट करण्यात आला आहे. एमपीपीएससीच्या मेडिकल ऑफिसरमध्ये अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.mppsc.nic.in किंवा mponline.gov.in वर जाऊन अर्ज करु शकता. अर्ज करण्यांनी अर्ज करण्यापूर्वी एमपीपीएससी कडून जाहीर नोटिफिकेशन नक्की बघावं.
 
MPPSC भरतीसाठी महत्त्वाच्या तारखा-
ऑनलाइन अर्ज प्रारंभ तिथी- 15-02-2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तिथी - 14-03-2021
रेकॉर्डसह अर्ज सादर करण्याची तारीख - 26-3--2021
अर्ज दोष सुधार- 20-2-2021
 
आवेदन शुल्क:
- राखीव वर्गवारीसाठी किंवा राज्यबाह्य उमेदवारांसाठी अर्ज फी 500/- रुपये।
- मध्य प्रदेशातील राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज फी 250/- रुपये 
 
वयोमर्यादा:
अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 21 ते 40 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. ज्याची गणना 01 जानेवारी 2021 च्या आधारावर केली जाईल. राज्य सरकारच्या नियमांनुसार जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल.
 
शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस पास
एकूण पद -727 
 
अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा- https://www.mponline.gov.in/Portal/Examinations/MPPSC/Attestation/Home/Home.aspx
वेबसाइट - www.mppsc.nic.in