Biodata Maker marathi
✕

CRPF मध्ये 1.30 लाख पदांसाठी भरती

Updated: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (13:18 IST)
 
मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, एकूण 129929 पदांची भरती केली जाणार असून त्यापैकी 125262 पदे पुरुष उमेदवारांसाठी आहेत आणि 4467 पदे महिला उमेदवारांसाठी आहेत. कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी 10 टक्के रिक्त जागा माजी अग्निवीरांसाठी राखीव असतील.
 
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा माजी लष्करी कर्मचार्‍यांच्या बाबतीत समकक्ष लष्करी पात्रता असणे आवश्यक आहे.
 
उमेदवारांची निवड शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी चाचणीद्वारे केली जाईल. पुढील प्रक्रियेसाठी उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि लेखी चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

वजन वाढण्याची चिंता सोडा! रात्रीच्या जेवणात समाविष्ट करा हे कमी कॅलरीचे पदार्थ

जीन्स घातल्यावर कमरेभोवतीची चरबी दिसतेय? पोट आणि कंबरेचा घेर कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

नैतिक कथा : भुंगा आणि दोन माश्या, मोह आणि शहाणपण

Fasting shake Recipes कार्तिकी एकादशीनिमित्त पौष्टिक आणि चविष्ट 'उपवासाचे खास शेक'

आलं महिनेभर फ्रेश ठेवण्याची 'ही' भन्नाट ट्रिक नक्की ट्राय करा, स्वयंपाकघरातील उपयुक्त टिप्स

पुढील लेख
Show comments