उत्तर प्रदेश पोलिसात सब इंस्पेक्टर पदांसाठी 9534 भरती, अर्ज कसे करावे जाणून घ्या

Last Modified मंगळवार, 2 मार्च 2021 (10:17 IST)
उत्तर प्रदेश पोलिस भरती आणि प्रोन्नती बोर्डाने प्रदेशात सब इंस्पेक्टर पोस्टासाठी 9534 भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. यापैकी सिव्हिल पोलिस (महिला आणि पुरुष) यासाठी 9027 पद आहेत. प्लाटून कमांडर / सब-इंस्पेक्टर सशस्त्र पुलिस (पुरुष) यासाठी 484 पद आहे आणि फायरमॅन सेकंड पदासाठी 23 पद आहे. बोर्डाने या जागांसाठी आधिकृत सूचना जारी केल्या आहेत.
आधिकृत नोटिसप्रमाणे, 9534 पदांसाठी भरती प्रक्रिया 1 एप्रिलपासून सुरु होतील, ज्यासाठी लिंक uppbpb.gov.in वर उपलब्ध आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार 30

एप्रिल, 2021 पर्यंत यूपी पोलिस भरती 2021 साठी अर्ज करु शकतात.

यूपी पोलिस भरती 2021:
निवड प्रक्रिया - सर्व उमदेवारांची निवड ऑनलाइन लिखित परीक्षा, पीएसटी, पीईटी, अंतिम सूची आणि मेडिकल परीक्षा यात प्रदर्शनाच्या आधारावर केले जाई,.

पगार: पे बैंड 9300-34800 आणि ग्रेड पे 4200 रुपये.

शैक्षणिक योग्यता:

सर्व उमेदवारांना एखाद्या मान्यता प्राप्त विश्वविद्यालय / संस्थानाहून कोणत्याही स्ट्रीममध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. फायर ब्रिगेड सेकेंड क्लाससाठी साइंसमध्ये ग्रॅज्युएट.

वयोमर्यादा:
इच्छुक उमेदवारांचे वय 21 ते 28 वर्ष दरम्यान असावे. अर्थात जन्म 1 जुलै 1993 हून पूर्वीचा व 1 जुलै 2000 नंतर नसावा. उत्तर प्रदेशातील एससी, एसटी, ओबीसी वर्गासाठी वयमर्यादा यात 5-5 वर्षाची सूट असेल.

अर्ज कसे करावे:
उमेदवार 1 एप्रिलपासून अधिकृत वेबसाइट - uppbpb.gov.in वर निर्धारित प्रारूपात अर्ज करु शकतात.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

यश मंत्र ,आपल्या कामाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवा

यश मंत्र ,आपल्या कामाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवा
वागणूक किंवा वृत्ती ज्याला इंग्रजीत ऍटिट्यूड असं म्हणतात. अखेर हा ऍटिट्यूड काय आहे? ...

आलू बुखारा रसाळ फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

आलू बुखारा रसाळ फळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
आलू बुखारा हे खूपच चविष्ट फळ आहे.याला इंग्रजीत प्लम म्हणतात.हे खाण्यात आंबट गोड लागतात. ...

योग मुद्रासन करण्याची विधी आणि त्याचे फायदे जाणून घ्या

योग मुद्रासन करण्याची विधी आणि त्याचे फायदे जाणून घ्या
मनाला एकाग्रचित्त करण्यासाठी हे आसन केले जाते.चला हे करण्याची विधी आणि त्याचे इतर फायदे ...

भाताचे चविष्ट कटलेट

भाताचे चविष्ट कटलेट
बऱ्याच वेळा भात उरतो, त्या भाताचे आपण चविष्ट कटलेट बनवू शकतो. जे खायला चवदार असतात आणि ...

प्रेम हे असचं असतं.

प्रेम हे असचं असतं.
कुणीतरी आपल्यासाठी झुरत असतं, वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं, वाट पाहणाऱ्याला जरी ...