सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2023 (19:39 IST)

कंफर्ट वर्सेस फॅशन, दोन्ही कसे मिळवाल? Comfort vs fashion

kosa sari
"आरामदायीपणा सर्वात महत्वाचा" हे सर्वश्रुत आहे, परंतु जेंव्हा स्त्रियांच्या फॅशनचा विषय येतो, तेव्हा एखादी गोष्ट निवडताना केवळ ह्या एकाच गोष्टीचा विचार करून चालत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ऍथलेअरचा ट्रेंड वाढत असताना, स्त्रियां दोन्ही गोष्टी मिळवून देण्याची १००% शक्यता असल्याचे सिद्ध करत फॅशन विरूद्ध कम्फर्ट असे वादविवादाचे अनेक मार्ग शोधत आहेत. जेंव्हा त्या आरामदायी हा शब्द ऐकतात तेंव्हा, त्यामध्ये लेगिंग्ज आणि घाम नेहमीच प्रथम गोष्टी असतात, परंतु जेव्हा फॅशन चा विषय येतो तेंव्हा, फॅशनचे समर्थक निःसंशयपणे अधिक सर्जनशील होतात. 
 
आपण २१ व्या शतकात वास्तव्य करीत आहोत, जेथे स्त्रिया सतत समाजात मिसळत असतात, वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनशैली आहेत आणि ही वेळ आपण आपल्या कपड्यांसह अधिक आरामदायक आणि फॅशनेबल निवड करण्याची. चांगली बातमी अशी आहे की, अलीकडच्या काळात लाउंजवेअर खूप वर्षांनी आले आहेत. केवळ त्यामध्ये भरपूर पर्याय म्हणून नाहीत तर, ते सैल, आरामदायी असे कपडे खरोखरच ट्रेंड मध्ये आहेत. आता आपल्या मैत्रिणींसह दिवसातून जास्तीत जास्त वेळा बाहेर फिरायला जाऊ शकता, तुम्ही आरामदायी वाटू शकेल ते ही विशेष काही न बदलता. जर आपण त्यांना 'जॉगर्स' म्हटले तर, तुम्ही त्यांना धावपट्टीवर स्वेटपॅन्टस म्हणून देखील घालू शकता. आपण ड्रेसिंगच्या सुवर्णयुगात राहत आहोत- एका आळशी मुलचे फॅशन स्वर्ग.
 
म्हणून, व्हिस्कोस त्याच्या गुणधर्मांसह उच्च श्वासोच्छ्वास, संपूर्ण जैव-विकृती आणि पर्यावरण अनुकूल अशा श्रेणीतील पसंतीची निवड ठरली आहे. व्हिस्कोसपासून बनवलेल्या कपड्यांचे हे सॉफ्ट टेक्सचर आहे. ज्यामुळे त्यांना सहजपणे पोशाख करणे सोपे होते आणि आपल्याला पाहिजे असलेल्या शैलीत वापरणे सोपे होते. फॅब्रिकची फ्लुएडीटी शरीरावर ड्रेप करण्यास अधिक मदत करते, त्यामुळे फॅब्रिक अंगावर चमकण्यास मदत होते.
 
कपड्यांसह लेयरिंग अत्यंत सोपे आहे, कारण याचा पोत कपड्याचा गोळा होऊ देत नाही. हे कोणत्याही फॅशनीस्टा साठी असणे आवश्यक आहे. उज्ज्वल रंग आणि पेस्टल्स रंग ट्रेन्डमध्ये आहेत, त्यामुळे फॅब्रिकची रंगीत होणारी क्षमता अधिक आकर्षक बनवते. अनेकदा कपडे धुतल्या नंतर त्याची चमक कमी होत नाही, तेंव्हा तुम्हाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. लाकडाच्या लगद्यापासून बनवलेल्या कपड्यांना एक वेगळेच तेज असते, जे शरीरावरच्या कपड्याना सुद्धा येते.
 
लेखक : नेल्सन जाफरी, डिझाईन हेड, लिवा, बिर्ला सेल्यूलोज