1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. फेंगशुई
  4. »
  5. फेंगशुई सल्ला

मिठाच्या पाण्याने फरशी पुसा

घरात फरशी पुसण्याच्या पाण्यात मीठ टाकावे. त्यामुळे घरातील एखादी बाजू नकारात्मक ऊर्जा सोडणारी असेल तर तो प्रभाव मीठाच्या पाण्यामुळे कमी होऊ शकतो. घरात शांतता नांदू शकते.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा