ज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन

kuldeep panwar
Last Modified मंगळवार, 25 मार्च 2014 (11:31 IST)
मुंबई- भारदस्त आवाजाचा अभिनेता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये ओळख असलेले ज्येष्‍ठ अभिनेते कुलदीप पवार (वय 64) यांचे सोमवारी रात्री मुंबईत निधन झाले. अंधेरीतील कोकोळीबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुलदीप पवार मुळचे कोल्हापूरचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी वर्सोवा येथील
स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्‍यात येणार आहेत.

कुलदीप पवार यांना मुंत्रपीडाचा विकार असल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्‍यात आले होते. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना आयसीयूत हलविण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

नाटक, दूरचित्रवाणीवरील मालिका आणि चित्रपटांमधून
विविधांगी भूमिका साकारणारे पवार यांनी अचानक एक्झिट घेतल्यामुळे कलाकरांनी दु:ख व्यक्त केले आहे.
चित्रपटांबरोबरच मराठी नाटक आणि मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. 'नवरे सगळे गाढव', 'शापित','देवाशपथ', 'नवरा
माझा नवसाचा','जावयाची जात','एकापेक्षा एक','सर्जा','संसार पाखरांचा','ढगाला लागली
कळ','खरा खासदार'असे कुलदीप पवार अभिनित गाजलेले
काही चित्रपट.

नाटके: 'पती सगळे उचापती', पाखरू',
'रखेली','निष्कलंक', 'अश्रूंची झाली फुले', 'वीज म्हणाली धरतीला'


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार

सलमान खान कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना घरे बांधून देणार
अभिनेता सलमान खान कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गाव सलमान दत्तक घेणार असून ...

सविता भाभी तू इथंच थांब! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सविता भाभी तू इथंच थांब! व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ चित्रपटातील सविता भाभी उर्फ सई ताम्हणकरने सोशल मीडियावर एक ...

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक

शंकर महादेवन यांनी वासुदेवांच्या गाण्याचं केल कौतुक
सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ ...

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ च्या कमाईत घट

‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ च्या कमाईत घट
बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना याचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट २१ फेब्रुवारीला ...

'अग्निहोत्र 2’ प्रेक्षकांचा निरोप घेणार, टीआरपीमध्ये ...

'अग्निहोत्र 2’  प्रेक्षकांचा  निरोप घेणार, टीआरपीमध्ये मालिका मागे पडली
प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘अग्निहोत्र 2’ ही ...