मकरसंक्रात सणामागील विज्ञान महत्वाचं

aditi bhagwat
Last Updated: गुरूवार, 14 जानेवारी 2016 (17:44 IST)
आपल्या प्रत्येक सणात आणि त्यातील परंपरेत एक विज्ञान
दडलेलं आहे, आपण त्यामागील शास्त्राला 'प्रथा' म्हणतो. या दिवसात वातावरण थंड असते. अशावेळी तीळ हे शरीरात उष्णता आणि उर्जा निर्माण करण्याचे काम करतात. त्यामुळेच संक्रातीच्या निमित्ताने तिळगुळ करतो. त्या पदार्थाचा गोडवा आपल्या नात्यातही यावा म्हणून ही पद्धत जुन्या काळापासून चालत आली आहे. मकरसंक्राती सणाच्या माझ्याकडे अनेक आठवणी आहे. त्यातील एक विशेष म्हणजे, एकदा मकरसंक्रातीत मी बडोद्याला माझ्या नातेवाईकांकडे गेले होते, तिथे मकरसंक्रात जल्लोषात साजरी करतात. रंगबिरंगी पतंगांनी भरलेलं आकाश मी पहिलं आहे. तिथे एका कार्यक्रमात मी 'बाई मी पतंग उडवीत होते' या गाण्यावर
लावणी सादर केली होती, माझ्या या लावणीला प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून धरले होते, तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. शिवाय यंदाची मकरसंक्रात ही माझ्यासाठी खूप महत्वाची असणार आहे. यंदा माझा १५ जानेवारी रोजी 'शासन' सिनेमा प्रदर्शित होत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच हा सिनेमा प्रदर्शित होत असल्यामुळे मी खूप उत्साही आहे.

नर्तिका अभिनेत्री - अदिती भागवत


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

विद्यापीठात पुन्हा वाजणार नाटकाची तिसरी घंटा..! 22 ऑक्टोबर ...

विद्यापीठात पुन्हा वाजणार नाटकाची तिसरी घंटा..! 22 ऑक्टोबर रोजी 'वाघाची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग
जवळपास गेली दीड वर्षे बंद असणारी नाटकाची घंटा आता वाजणार आहे. यानिमित्ताने सावित्रीबाई ...

शाहरुख खानच्या 'मन्नत'वर NCB चे पथक दाखल

शाहरुख खानच्या 'मन्नत'वर NCB चे पथक दाखल
ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये अटकेत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी गुरूवारी सकाळी ...

अनन्या पांडेच्या घरी NCB चा छापा, आज अभिनेत्रीची चौकशी केली ...

अनन्या पांडेच्या घरी NCB चा छापा, आज अभिनेत्रीची चौकशी केली जाईल, ड्रग्स चॅटमध्ये आर्यन खानची बहीण सुहानाचेही नाव
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला ...

शाहरुख खान आर्यनला भेटायला जेलमध्ये आजच पोहोचला कारण..

शाहरुख खान आर्यनला भेटायला जेलमध्ये आजच पोहोचला कारण..
ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये अटकेत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी गुरूवारी सकाळी ...

जयंती: पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर शम्मीने दुसऱ्या ...

जयंती: पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर शम्मीने दुसऱ्या लग्नासाठी ही अट घातली होती
शम्मी कपूरचा चेहरा जेव्हा जेव्हा 'याहू..चाहे कोई मुझे जंगली कहे' डोळ्यांसमोर येतो. शर्मी ...