- लाईफस्टाईल
» - वेबदुनिया विशेष 07
» - मैत्री दिन
मैत्री म्हणजे...
''
मित्र हीच माझी संपत्ती'' - एमिली डिकिन्सन ''
संकटकाळी धावून येतो तोच खरा मित्र'' - वाल्टर विन्चेल ''
जीवनाच्या पाककृतीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजेच मित्र'' - डॉयर यामसकी ''
विश्वासाशिवाय मैत्री नाही. अनं मैत्रीशिवाय मी एकटा आहे''- जेम्स मायकल ''
चांगले मैत्र मिळणे कठिण, मिळाले तर गमावणे कठीण़, विसरणे तर त्यापेक्षाही कठीण ''
आदर्श मैत्र जुळत नाही अन् जुळले तर विसरले जात नाही'' - जॉनी ''
मैत्री हक्क नसून ती एक गोड जबाबदारी असते''- खलिल जिब्रान ''
आपल्यातील गुण ओळखतो तोच खरा मित्र'' - हेन्री फोर्ड ''
मित्र आपली काळजी घेणारा दैवी अविष्कारच असतो.''