suvichar

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाचा इतिहास अणि महत्त्व जाणून घ्या

Updated: सोमवार, 17 नोव्हेंबर 2025 (12:46 IST)
 
दुसऱ्या महायुद्धात 17नोव्हेंबर 1939 रोजी नाझींनी प्राग विद्यापीठातील 9 विद्यार्थी आणि अनेक प्राध्यापकांना ठार मारले होते. एवढेच नाही तर जवळपास बाराशे मुलांना या शिबिरात पाठवण्यात आले होते, त्यापैकी मोजकीच मुले जगू शकली. त्या मुलांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी 17 नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला.
 
दरवर्षी लाखो विद्यार्थी शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात जातात. भारताबद्दल बोलायचे झाले तर बहुतांश विद्यार्थी रशिया, युक्रेन, चीन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया येथे जातात. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनानिमित्त, आपण या मुलांच्या करिअरसाठी त्याग आणि समर्पणाच्या भावनेचा आदर केला पाहिजे.
 
घरापासून दूर शिकणारे हे विद्यार्थीही होमसिकनेसचे बळी ठरतात. अनेक वेळा त्यांना भाषेच्या समस्या, सांस्कृतिक विविधता आणि आर्थिक संकटांनाही सामोरे जावे लागते. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने जगाला या हुशार मुलांचा आनंद साजरा करण्याची संधी मिळते
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

Herbal facial at home: हर्बल फेशियल कसे करावे, 8 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

ताकात चिया बिया मिसळून प्या; शरीराला मिळतील हे ५ आश्चर्यकारक आरोग्य फायदे!

रेचक औषधे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकून शरीर तंदुरुस्त ठेवतात

प्रेरणादायी कथा : गुरु आणि शिष्य; कठोर परिश्रम केल्यानेच यश मिळते

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पुढील लेख
Show comments