Ank Jyotish 26 August 2022 दैनिक अंक ज्योतिष भविष्य 26 ऑगस्ट
मूलांक 1 -आज तुमचा दिवस यशांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात आधीपासून सुरू असलेल्या समस्यांवर उपाय मिळतील. भाग्याची साथ लाभेल. व्यवसायात नवीन मार्ग तयार होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. एकाग्रतेने काम करा. प्रेमसंबंधात गोडवा निर्माण होईल. खर्च जास्त होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील.
मूलांक 2 -आज नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. दिवस व्यस्त राहील. मन प्रसन्न राहील. आधीच रखडलेली कामे होऊ शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील. वाहन वापरताना काळजी घ्या. हवामानातील बदल आरोग्यावर परिणाम करू शकतात.
मूलांक 3 -आज तुमचा दिवस सामान्य असेल. नोकरी आणि व्यवसायात संयम बाळगा. मनात एखाद्या गोष्टीची भीती राहील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. मानसिक तणावामुळे त्रास संभवतात. वाहन वापरताना काळजी घ्या.
मूलांक 4 -आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. खर्च जास्त होईल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. घशाचे आजार त्रास देऊ शकतात.
मूलांक 5 -.आज दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात नशिबाची साथ मिळेल. सहकाऱ्यांच्या मदतीने अवघड कामेही करता येतील. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. एकाग्रता राखा. खर्च जास्त होईल. महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. राग करू नका. व्यावसायिक स्पर्धेपासून दूर राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. सहलीला जाण्याचा बेत असू शकतो.
मूलांक 6 -आज तुमचा दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी आणि व्यवसायात सावधगिरी बाळगा. सहकाऱ्यांशी मतभेद संभवतात. वाणी आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वादाच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक तणाव तुम्हाला त्रास देऊ शकतो.
मूलांक 7 -आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कामाच्या ठिकाणी आणि व्यवसायात वातावरण तुमच्यासाठी कमी अनुकूल असेल. जोखमीच्या प्रकरणांमध्ये निर्णय तूर्तास पुढे ढकला. खर्च जास्त होईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील, परंतु व्यावसायिक स्पर्धात्मक परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरून मतभेद संभवतात. मानसिक तणावामुळे त्रास संभवतो. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.
मूलांक 8 -आज तुमचा दिवस सामान्य फळ देणारा असेल. नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. आधीच सुरू असलेल्या समस्यांचे निराकरण तुम्हाला मिळेल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वादापासून दूर राहा. अस्वस्थता जाणवेल. तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. मित्रांच्या भेटीगाठी संभवतात. आरोग्याच्या दृष्टीने दिवस सामान्य फळ देणारा राहील.
मूलांक 9 - आज तुमचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करू नका. कोणत्याही कामात घाई करू नका. खर्च जास्त होईल. व्यवसायात स्पर्धात्मक परिस्थितींपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता राहील. हवामानातील बदल आरोग्यावर परिणाम करू शकतात. वाहने आणि यंत्रसामग्री वापरताना सावधगिरी बाळगा.