सोमवार, 20 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 20 जानेवारी 2025 (12:51 IST)

तुमच्या राशीनुसार भगवान शिवाचा शुभ मंत्र जपा

आपण भगवान शिवांना देवांचा देव महादेव म्हणूनही संबोधतो. जर तुम्हाला भगवान बोलेनाथांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला सोमवार आणि सोळा सोमवारी तुमच्या राशीनुसार मंत्राचा जप करावा लागेल. यासाठी तुम्ही ओम नमः शिवायचा जप करून बिल्वपत्र अर्पण करून त्याला प्रसन्न करू शकता.
 
हिंदू धर्मग्रंथांनुसार, शिवाचे वर्णन महाकाल, महारुद्र असे केले आहे. त्याच वेळी, त्यांचे वर्णन अतिशय साधे, सौम्य आणि निष्पाप असे देखील केले गेले आहे. असेही म्हटले जाते की भगवान शिव खूप लवकर प्रसन्न होतात. जर तुम्हालाही तुमच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करून भगवान शिवाला प्रसन्न करू शकता.
 
तर चला जाणून घ्या की तुम्हला कोणता मंत्र जाप कल्याने फायदा होणार आहे-
 
Aries मेष: ॐ महाकाल नमः आणि ॐ चतुराय नमः
Taurus वृषभ: ॐ रुद्रनाथ नमः आणि ॐ अव्ययाय नमः
Gemini मिथुन: ॐ नटराज नमः आणि ॐ दंडपाणये नमः
Cancer कर्क: ॐ डमरूधारी नमः आणि ॐ सितांगाय नमः
Leo सिंह: ॐ भोलेनाथ नमः आणि ॐ सर्वज्ञाय नमः
Virgo कन्या: ॐ नंदराज नमः आणि ॐ भव्याय नमः
Libra तूळ: ॐ विषधारी नमः आणि ॐ शुभ्राय नमः
Scorpio वृश्चिक: ॐ विश्वनाथ नमः आणि ॐ भायांतकृते नमः
Sagittarius धनू: ॐ उमापति नमः आणि ॐ शुचये नमः
Capricorn मकर: ॐ नीलकंठ नमः आणि ॐ कालहेतवे नमः
Aquarius कुंभ: ॐ त्रिपुरारी नमः आणि ॐ अनंताय नमः
Pisces मीन: ॐ त्रिनेत्रधारी नमः आणि ॐ चंद्राय नमः