संबंधित माहिती
- शुक्रवारी हे दान करा आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवा
- Astro Tips : मेहनत करून ही अपयश येत असेल तर करा हे उपाय
- ट्विटर डाऊन? युजर्सला लॉगिनमध्ये समस्या, म्हणाले मस्क इफेक्ट !
- Yogasana for Frozen shoulder : फ्रोजन शोल्डर आणि हातांच्या समस्येसाठी फायदेशीर योगासन
- COP27 : हवामान बदलामुळे 'या' 10 प्रकारचे आजार होण्याची शक्यता
Marriage हे उपाय केल्याने मुलाच्या लग्यात येणार्या अडचणी होतील दूर
शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन घ्यायला पाहिजे. लवकरच साखरपुडा आणि विवाहाचे योग बनतात. काम पूर्ण झाल्यानंतर देवाचे उपकार मानून बेसनाचे सव्वा किलो लाडू मंदिरात नवैद्य म्हणून दाखवायला पाहिजे.
जर एखाद्या पुरुषाच्या विवाहात अडचण येत असेल तर, त्याला शुक्ल पक्षाच्या प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात एक चिमूट हळद घालून अंघोळ करायला पाहिजे, ॐ नमो भगवते वासुदेवायचा जप करून केशराचा तिलक लावायला पाहिजे, केळीच्या वृक्षाला जल अर्पित करून तेथे दिवा लावायला पाहिजे.
सातव्या घराचा स्वामी शुक्राच्या मंत्रासाठी रोज एक माळ 'ॐ शुं शुक्राय नम:' जपायला पाहिजे.
Edited by : Smita Joshi
