रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

न पूजा, न तंत्र, जपा हा राशी मंत्र

अधिकश्या अनेक ज्योतिष उपाय जाणून घेतल्यावर व्यक्तीचा गोंधळ वाढतो आणि त्याला कळत नाही की त्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे. तसेच व्यक्तीने आपल्या राशीप्रमाणे मंत्राचा जप केल्याने निश्चितच यश मिळतं. मंत्र पाठ केल्याने अनेक संकटांपासून सुटका होता. आणि व्यक्तीची आर्थिक परिस्थिती सुधारते.
 
या व्यतिरिक्त आपल्या मार्गात अडथळे उत्पन्न करणारे शत्रूही कमजोर होतात. जाणून घ्या आपल्या राशीसाठी अचूक दिव्य मं‍त्र, हे जप केल्यानंतर इतर कोणत्याही पूजा किंवा तंत्राची आवश्यकता नाही.

मेष : ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीनारायण नम:
 
वृषभ : ॐ गौपालायै उत्तर ध्वजाय नम:
 
मिथुन : ॐ क्लीं कृष्णायै नम:

कर्क : ॐ हिरण्यगर्भायै अव्यक्त रूपिणे नम:
 
सिंह : ॐ क्लीं ब्रह्मणे जगदधारायै नम:
 
कन्या : ॐ नमो प्रीं पीताम्बरायै नम:

तूळ : ॐ तत्व निरंजनाय तारक रामायै नम:
 
वृश्चिक : ॐ नारायणाय सुरसिंहायै नम:
 
धनू : ॐ श्रीं देवकीकृष्णाय ऊर्ध्वषंतायै नम:

मकर : ॐ श्रीं वत्सलायै नम:
 
कुंभ : ॐ श्रीं उपेन्द्रायै अच्युताय नम:
 
मीन : ॐ क्लीं उद्‍धृताय उद्धारिणे नम:
 
- स्नेहा मांजरेकर