Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोज दारू पिणार्‍या लोकांसाठी जरूरी बातमी

Updated: शनिवार, 22 ऑक्टोबर 2016 (17:19 IST)
 
लिव्हर, स्तन आणि गळ्याचा कँसर होऊ शकतो   
दारूत कँसर उत्पन्न करणारे गुण असतात. अध्ययनात असे आढळले आहे की दारूमुळे कँसरचा धोका वाढतो. जर तुम्ही याला नियमित घेत असाल तर याने गळा, लिव्हर, स्तन आणि कोलोरेक्टल इत्यादी कँसर होण्याची शक्यता असते.
शरीरात Vitamin B12 कमी बनेल   
B12 नसा आणि रक्त वाहिन्यांना स्वस्थ ठेवण्याचे काम करतो. हे ब्रेन, स्पाइनल कॉर्ड आणि न‌र्व्सच्या काही तत्त्वांच्या रचनेसाठी देखील सहायक असतो. दारू B12च्या लेवलला घटवून देतो आणि त्याचे निर्माण कमी करतो. यामुळे पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटी किंवा सेक्सुअल डिस्फंक्शनची समस्या उद्भवते.
शरीर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी अवशोषित नाही करू शकत
दारू प्यायल्याने आमच्या आतड्या कमजोर होतात ज्यामुळे ते कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी अवशोषित नाही करू शकत. या जरूरी मिनरल्सच्या कमतरतेमुळे हाडांवर याचा फारच वाईट परिणाम पडतो.

लिव्हर डॅमेज   
याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने सिरोसिस होतो ज्यात लिव्हरमध्ये जखम होते आणि त्याची काम करण्याची क्षमता कमी होऊ लागते. यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.
अवसाद
दारू मेंदूतून निघणार्‍या हार्मोनचे लेवल कमी करून देते. हे तेच हार्मोन असतात ज्यामुळे आम्हाला आनंद अनुभव करता. दारू काही वेळेसाठी मूड चांगलं करते पण नंतर आम्हाला डिप्रेशनमध्ये ढकलते.  
 
मस्तिष्क दौर्बल्य 
बर्‍याच वेळेपासून दारूचे सेवन केल्याने आपला मेंदू विचार करण्याची क्षमता व निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसतो. त्याशिवाय डिमेंशिया नावाचे आजार होऊ लागतो ज्यात व्यक्ती आपली स्मरणशक्ती हळू हळू गमवायला लागतो.  
 
नपुंसकतेचा धोका  
अधिक मात्रेत दारूचे सेवन वीर्याला नुकसान पोहोचवतो. यामुळे वीर्याची क्वालिटी घटते. तसेच दारूमुळे हार्मोनचे संतुलन देखील बिघडत, ज्याने शुक्राणूंवर वाईट परिणाम पडतो.  
 
हृदय रोग 
रिसर्चच्या माध्यमाने हे माहिती पडले आहे की जास्त दारूचे सेवन केल्याने हृदयाच्या स्नायू कमजोर पडू लागतात, ज्यामुळे हृदयापर्यंत पोहोचणारे रक्त योग्य गतीने त्यापर्यंत पोहचू शकत नाही. शिवाय याने हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हायबीपी देखील होऊ शकतो.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Ahilyabai Holkar Punyatithi 2026 Vinamra Abhivadan अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Independence Day 2026 Wishes in Marathi स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Natural Glowing Face तांदळात हे २ पदार्थ मिसळा आणि चेहऱ्यावर लावा; मिळेल नैसर्गिक गुलाबी कांती

मूळव्याधीचा धोका वाढवतात या १० सवयी; ही ७ लक्षणे दिसताच सावध व्हा, त्वरित डॉक्टरांकडे जा

दिव्याच्या अमावस्येला नैवेद्यात काय बनवावे? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

पुढील लेख
Show comments