Festival Posters
✕

जागतिक ल्युपस दिवस 2023 थीम : World Lupus Day Theme 2023

Updated: बुधवार, 10 मे 2023 (10:53 IST)
 
जागतिक ल्युपस दिवस हा  पर्पल डे (Purple Day)म्हणूनही ओळखला जातो.  या आजारादरम्यान शरीराचा संक्रमित भाग शरीराच्या इतर भागांसाठी खूप धोकादायक ठरू शकतो.
 
जागतिक ल्युपस दिवसाची थीम:  World Lupus Day Theme 2023 
2023 मध्ये जागतिक ल्युपस दिनाची थीम 'मेक ल्युपस व्हिजिबल' (Make Lupus Visible)ठेवण्यात आली आहे. अदृश्य रोग म्हणून ओळखल्या जाणार्‍या या आजारावरील उपचाराबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढवणे आणि त्यामुळे होणारे सामाजिक, मानसिक आणि आर्थिक परिणाम लोकांसमोर ठळकपणे मांडणे हा त्यामागचा उद्देश आहे.
 
ज्याचा अर्थ ल्युपस दृश्यमान बनवणे असा देखील होतो. ल्युपसची चांगली समज वाढवण्यासाठी आणि रोगाने ग्रस्त असलेल्यांना समर्थन देण्यासाठी समर्पित. या आजाराचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त पैसे गोळा करणे हाही ज्याचा मुख्य उद्देश आहे.
 
अस्वीकरण: औषध, आरोग्य टिप्स, योग, धर्म, ज्योतिष इत्यादी विषयांवर वेब दुनियात प्रकाशित/प्रसारण केलेले व्हिडिओ, लेख आणि बातम्या फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. यासंबंधीचा कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी चांगली ठेवायची आहे? रोजच्या जीवनात अवलंबवा या सोप्या टिप्स!

बीटेक इन सिरेमिक आणि सिमेंट टेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

गुडघ्यांचा काळेपणा दूर करायचा आहे? त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे घरगुती उपाय!

Dhantrayodashi 2026 Wishes in Marathi धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी

Kitchen Hacks डाळिंबाचे दाणे दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या सोप्या पद्धतींचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments