संबंधित माहिती
- बीपीचा त्रास असणार्यांसाठी रॉक मीठ आणि गरम पाणी फायदेशीर
- पाच प्रकारचे मीठ असतात, आरोग्यानुसार जाणून घ्या कोणते मीठ खाणे तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे....
- वेळ आली आहे मिठाची बरणी बदलण्याची
- बीपीच्या रुग्णांनी गरम पाणी आणि खड्या मिठाचे सेवन केले तर त्यांच्या श्वास घेण्याच्या क्षमतेत वाढ होईल, जाणून घ्या कसे..
- सरकारने शेतकरी वर्गाच्या जखमेवर मीठ चोळले - जननायक संघटना
दूध पिताना याकडे दुर्लक्ष करु नये
1 तीळ आणि मीठ - तीळ आणि मिठाने तयार पदार्थ खात असला तर यानंतर दूध पिऊ नये. किमान दोन तासाचा अंतर असू द्या.
2 उरद डाळ - उरदाची डाळ खाल्ली असल्यास दुधाचे सेवन केल्याने आरोग्य संबंधी समस्या उद्भवू शकतात. यात किमान दोन तासाचा अंतर असावा.
3 सायट्रिक फळ - आंबट फळांचे सेवन केल्यावर दूध पिणे हानिकारक आहे। म्हणून यात अंतर असणे आवश्यक आहे.
4 मासे - मासे खाण्याचे शौकिन असल्यास यानंतर लगेच दूध पिणे टाळावे. याने फूड पॉइजनिंग आणि पोटासंबंधी आजार होऊ शकतात.
5 दही - दही खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करणे टाळावे. याने पचन विकार आणि पोटासंबंधी आजार होऊ शकतात.
पुढील लेख
